नोंदणी फी. ₹ ५००/-
चहापान भोजनासह प्रवेश मोफत.
२५ ऑक्टोबर २०१९ नंतर आलेले फॉर्म प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोेंद घ्यावी.
*** Bank Details for NEFT ***
Account Name : Samajik Bandhilki
Account Number : 00141101000325
Bank Name : The Seva Vikas Cooperative Bank Ltd.
IFSC CODE : SVBL0000001
सूचना :
फॉर्म इंग्रजीतून भरला तरी चालेल.
आपल्या बँक अकाउंट मध्ये वरील दिलेले अकाउंट रजिस्टर करणे, त्यानंतर NEFT किंवा RTGS ने पेमेंट करणे.
पेमेंट झाल्यानंतर खालील फॉर्म भरणे सोबत UTR नंबर व तारीख देणे.
आपले पेमेन्ट व फॉर्मची तपासणी झाल्यानंतर आपणास पुष्टीकरणाचा मेसेज पाठवण्यात येईल.