Wednesday, November 27, 2024
तेलीसमाज.इन या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे!

ऑनलाइन फॉर्म – सामाजिक बांधिलकी मासिक व वधू वर मेळावा समिती महाराष्ट्र राज्य आयोजित वधू वर मेळावा 29 डिसेंबर २०२२, पुणे

मेळावा दि. – 29 डिसेंबर 2022

मेळाव्याचे ठिकाण – कै. महादेव रामकृष्ण शेलार नगर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिचवड, पुणे 33

नोंदणी फी. ₹ ४००/-

चहापान भोजनासह प्रवेश मोफत.

नाव नोंदणी 18 डिसेंबर 2022 पर्यंत, नंतर आलेले फॉर्म प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोेंद घ्यावी.

 

सूचना :

फॉर्म इंग्रजीतून भरला तरी चालेल.

पेमेंट करण्यासाठी खालील QR Code स्कॅन करावे

पेमेंट झाल्यानंतर खालील फॉर्म भरणे सोबत UPI नंबर व तारीख देणे.

आपले पेमेन्ट व फॉर्मची तपासणी झाल्यानंतर आपणास  पुष्टीकरणाचा मेसेज पाठवण्यात येईल.

    वधु/वराचे नाव (required)[आडनाव] [नाव] [वडिलांचे नाव]

    शिक्षण (required)

    नोकरी/व्यवसाय (required)

    मासिक उत्पन्न (required)

    ईमेल (required)

    वधु/वरा बद्दल अपेक्षा

    स्वतःचे कुळ (required)

    जन्म तारीख (required)[dd/mm/yyyy]

    जन्म वेळ [e.g. 10.30 am]

    जन्म ठिकाण

    रक्तगट

    उंची

    मंगळ

    आहेनाही

    पोट जात चालेल

    होयनाही

    व्यंग

    प्रथम वधू/वरविधुरविधवाघटस्पोटीत

    पालकाचे पूर्ण नाव [आडनाव प्रथम लिहावे]

    नाते (required)

    पत्ता (required)

    पिन कोड नं. (required)

    पालकांचा नोकरी/व्यवसाय (required)

    मामाचे नाव [आडनाव प्रथम लिहावे]

    मामाचे कुळ (required)

    मेळाव्यात / विवाह संपर्कासाठी असणारा मोबाईल नंबर (required)

    फोटो-१ (required)[Passport size Colour Photo, Max File Size : 5 MB]

    नोंदणी फी डीटेल्स [ UPI transaction Id ] (required)

    पेमेंट दिनांक [UPI transaction Date ] (required)

    वरील सर्व माहिती सत्य असून त्यामध्ये काही बदल आढळल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी माझी राहील.