Monday, May 20, 2024
तेलीसमाज.इन या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे!
Social icon element need JNews Essential plugin to be activated.

ऑनलाइन फॉर्म – सामाजिक बांधिलकी मासिक व वधू वर मेळावा समिती महाराष्ट्र राज्य आयोजित वधू वर मेळावा 29 डिसेंबर २०२२, पुणे

मेळावा दि. – 29 डिसेंबर 2022

मेळाव्याचे ठिकाण – कै. महादेव रामकृष्ण शेलार नगर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिचवड, पुणे 33

नोंदणी फी. ₹ ४००/-

चहापान भोजनासह प्रवेश मोफत.

नाव नोंदणी 18 डिसेंबर 2022 पर्यंत, नंतर आलेले फॉर्म प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोेंद घ्यावी.

 

सूचना :

फॉर्म इंग्रजीतून भरला तरी चालेल.

पेमेंट करण्यासाठी खालील QR Code स्कॅन करावे

पेमेंट झाल्यानंतर खालील फॉर्म भरणे सोबत UPI नंबर व तारीख देणे.

आपले पेमेन्ट व फॉर्मची तपासणी झाल्यानंतर आपणास  पुष्टीकरणाचा मेसेज पाठवण्यात येईल.

[contact-form-7 id=”3159″ title=”Samajik-Bandhilki-Vadhu-Var-Reg-Form-2021_copy”]