तेली समाजातील पहिल्याच मराठी वेब पोर्टलसाठी संपुर्ण महाराष्ट्रात बोलके, उत्साही व सुशिक्षीत शहर प्रतिनीधी नेमेणे आहेत. किमान १२ वी उत्तिर्ण, कॉम्प्युटर व इंटरनेटचे ज्ञान आवश्यक, फोटोशाँपचे बेसीक ज्ञान असल्यास प्राधान्य. तेली समाजातील सुशिक्षीत महिलांना प्राधान्य. प्रथम संपर्क करणार्यांना प्राधान्य. नोकरी/व्यवसाय/शिक्षण साभांळुन आठवड्यातून 2/3 तास काम.
वधू-वर मेळावा माहिती, वैयक्तीक माहिती, व्यावसायिकांची माहिती, वधू-वरांची नांव नोंदणी, विवाहाचे निमंत्रण, व्यक्तीगत शुभेच्छा [वाढ दिवस शुभेच्छा, निवड शुभेच्छा , नुतन वर्षाच्या शुभेच्छा इ.], दशक्रीया विधी , श्रधांजली, पुण्य स्मरण व Sponsered Ads (400×250 pixel, 200×200 pixel image) इ. माहिती/जाहिरात पब्लिश करण्यासाठी शहर प्रतिनीधी नेमणे आहेत. पार्ट टाइम काम करून मान सन्माना बरोबर अधिक उत्पन्नाची संधी.
अधिक माहितीसाठी इच्छुक समाज बंधु/भगिनींनी खालील फॉर्म भरुन सबमीट करावा.