टीप : सदर कार्यक्रमासाठी रोख वर्गणी/जाहिरात वर्गणी जमा केली जाणार नाही सर्व खर्च स्थानिक आयोजन समिती करणार आहे . पुस्तिका ऑनलाईन व्हाट्सअँप वर उपलब्ध राहील तसेच पुस्तिका छापील स्वरूपात सुद्धा उपलब्ध राहणार आहे.
वधू -वरांनी आपली नोंदणी बायोडाटा व फोटो ९३३७०४६१४० या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावा. एकावेळी एकच बायोडाटा पाठवावा समिती चा रिप्लाय आल्यावरच दुसरा बायोडाटा व फोटो पाठवावा.