स्थळ : कै. अंकुशराव लांडगे नाटयगृह
दिनांक : १३ सप्टे. २०१२
=: आदर्श शिक्षक पुरस्कार :=
१. श्रीमती शकुंतला बबन दिवटे – भोसरी म.न.पा. शाळा क्रं. ३ – पि.चि. महानगरपालीका शिक्षण मंडळाकडून सन २०१२ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
२. सौ. रजंना पोपटराव पिंगळे – जाधववाडी म.न.पा. शाळा – सदर शाळेत त्या मुख्यध्यापीका म्हणून कार्यरत आहेत. शाळेला उत्कृष्ट शाळा म्हणून पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मनपा शिक्षण मंडळाकडून सन २०१२ मध्ये गौरव.
३. सौ. मनिषा अनिल चौधरी – पुणे म.न.पा. शाळा क्रं. १५२ बी – पुणे मनपा शिक्षण मंडळाकडून सन २०१२ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
४. सौ. पायल शिवाजी अंबिके – जि.प. पुणे चाकण, मुलींची शाळा क्रं १ – पुणे जिल्हा परीषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार सन – २०१२
५. श्री. निलेश बापुराव गायकवाड – जिजामाता शिक्षण मंडळ, भोसरी – संस्थेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार सन – २०१२. खाजगी शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड
-: सत्कार करण्यात आलेल्या काहि विद्यार्थ्यांची नावे :-
=: विशेष प्राविण्य विद्यार्थ्यांचा सत्कार :=
१. कु. ऐश्वर्या विलास भोज – भरत नाट्यम व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य, विविध संस्थेकडून गौरव
२. कु. प्रियंका राजेद्र चिलेकर – जी.डी.आर्ट फस्ट क्लास मध्ये पास, विविध संस्थेकडून गौरव
३. चि. सुदर्शन सुनील वाव्हळ – क्रीडा क्षेत्रात विशेक्ष प्राविण्य, विविध संस्थेकडून गौरव
४. कु. संप्रती संजय जगनाडे – क्रीडा क्षेत्रात (रोबोकोबेकर) विशेक्ष प्राविण्य, विविध संस्थेकडून गौरव
५. चि. मनेष तुकाराम चौधरी – एमटीएस मध्ये विशेक्ष प्राविण्य, विविध संस्थेकडून गौरव
=: इयत्ता १० वी :=
१. प्रशांत प्रकाश जागडे – ९४.७३%
२. मित्तल नितिन पिंगळे – ९३.२७%
३. ओंकार रविंद्र शिंदे – ९३.०९%
४. शुभम विलास भोज – ९२.१८%
५. गणेश नागनाथ चौधरी – ८९.६४%
६. कौस्तुभ किशोर मावळे – ८८.९१%
७. आकाश श्रीधर किर्वे – ८६.८६%
८. स्नेहल संदिप काळे – ८६.२०%
९. संपदा सुनिल राऊत – ८४.९१%
१०. सोनाली राजेंद्र बारमुख – ८५.४५%
११. धीरज संजय वालझाडे – ८४.९१%
१२. प्रथमेश बाळकृष्ण तेली – ८४.१८%
=: इयत्ता १२ वी :=
१. अपुर्व प्रशांत सोनटके – ८८%
२. एश्वर्या दिलीप चिलेकर – ८७%
३. अमित राजेश्वर बिजवे – ८२%
pimpri chinchwad shahar teli samaj gunwant vidyarthi satkar 2012, teli samaj pune, teli samaj, teli samaj maharashtra, teli samaj education