महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा अंतर्गत
तेली समाज सेवाभावी संस्था परभणी आयोजीत विनामुल्य सामुहिक विवाह सोहळा व वधू-वर माहिती पुस्तिका प्रकाशन
-: विवाहमुहूर्त :-
सोमवार, १८ फेब्रुवारी २०१३ दुपारी १२:२१ मि.
-: विवाहस्थळ :-
रेणुका मंगल कार्यालय पाथरी रोड, परभणी
वधू-वर सामुहिक विवाह नाव नोंदणीसाठी नियम व अटी
१. वधूचे वय विवाह दिनांकापुर्वी १८ वर्ष पूर्ण व वराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे
२. जन्म तारखेचा शासकिय पुरावा
३. वधू-वर यांच्या पालकांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.
-: विनित :-
अध्यक्ष : दशरथआप्पा शिंदे, मो. ९४२२१७५६३६
स्वागताध्यक्ष : विजयराव ताडकळसकर, मो. ९४२२१७५७२५
कार्याध्यक्ष : सतीश नगरसाळे, मो. ७३८५७२८३८३
सामुहिक विवाह सोहळा समिती व समस्त तेली समाज, परभणी
परिचय पुस्तिकेतील उपवधू-उपवर नोंदणी आणि वधू-वर विवाह नोंदणीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा
प्रिंट मिडीया स्टेडीयम मार्केट, परभणी. मो. ७५८८०१७६२५
प्रमोद ग्राफिक्स गांधी पार्क, परभणी. मो. ९८२३२३७७८८
सोनाली मेडीकल गांधी पार्क, परभणी. मो. ९४२२१७५६३६
देवा कॉम्प्युटर्स नारायण चाळ, परभणी. मो. ९८८१२९००५५, ९४२०४३११८८
पद्मीनी आर्टस् शिवाजी चौक, परभणी. मो. ९४२१३८८५९२
रेणुका सायकल मार्ट वसमत रोड, परभणी. मो. ९९६०६३१६६५
ओंकार अॅडस् जलतरणीका कॉम्प्लेक्स, परभणी. मो. ९४२२८७७९७७
संताजी विमा सेवा केंद्र तेली गल्ली, परभणी. मो. ९४२२१७७१८९
माऊली कॉम्प्युटर्स नारायण चाळ, परभणी. मो. ८८८८३७९७९८
teli samaj, teli samaj parbhani, teli samaj matrimony, teli matrimony, Teli Samaj Maharashtra, teli samaj vadhu var