बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई आयोजित
महाराष्ट्र स्तरीय समस्त तेली समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा २०१३(मुंबई)
देशस्थ, कोकणस्थ, विदर्भ, मराठवाडा, खानदेश
कार्यक्रम रविवार दिनांक : २७ जाने. २०१३
वेळ : स. ९.३० ते सा. ७.००
-: मेळाव्याचे ठिकाण :-
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंझिल, वाडीया हॉस्पिटलच्यापुढे, हादकिनच्या बाजुला,
गं.द. आंबेकर मार्ग, परळ व्हिलेज, परेल, मुंबई – ४०० ०१२.
फोन : २४१४७७१३/१४/१५
-: फॉर्म पाठविण्याचा पत्ता :-
सौ. मनिषा दिपक चिंचकर
ई/९, कल्याणदास वाडी,
जयहिंद सिनेमा समोर,डॉ. बी.अे.रोड,
चिंचपोकळी (पूर्व), मुंबई
श्रीमती विजया नितीन वालझडे
डी/१, कल्याणदास वाडी,
जयहिंद सिनेमा समोर,डॉ. बी.अे.रोड,
चिंचपोकळी (पूर्व), मुंबई
श्री. सुभाष अनंत कसाबे
ई/२३, कल्याणदास वाडी,
जयहिंद सिनेमा समोर,डॉ. बी.अे.रोड,
चिंचपोकळी (पूर्व), मुंबई
श्री. राजेंद्र हरिशचंद्र कहाणे
डी/३, कल्याणदास वाडी,
जयहिंद सिनेमा समोर,डॉ. बी.अे.रोड,
चिंचपोकळी (पूर्व), मुंबई
फॉर्म फि. ५००/- रोखीने / मनिऑर्डरने/ डी.डी
डिमांड ड्राफ्ट “बृहन्मुंबई तिळवण तेली समाज” या नावे काढावा.
२० जाने. २०१३ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
-: संपर्कासाठी पदाधिकारी यांचे दुरध्वनी :-
श्री. शिवाजी भागोजी कहाणे – अध्यक्ष, मो. ०९३२४२६४४९२
श्री. चंद्रकांत काशिनाथ पेंडभाजे – उपाध्यक्ष, मो. ०९३२०१५८३५९
श्री. चंद्रकांत शंभू भागवत – मुख्य चिटणीस, मो. ०९७५७४०५७९४
श्री. विजय शांतराम उबाळे – उपाध्यक्ष, मो. ०९५९४३३०८१०
श्री. जयवंत गोविंद काळे – खजिनदार, मो. ०९९६९५७६०९९
सौ. मनिषा दिपक चिंचकर – सहचिटणीस, मो. ०९९६९३७४९२९
श्री. किसन भाऊराव कर्डिले – हिशोब तपासनीस, मो. ०९८६९४५०४३२
श्री. शांताराम लक्ष्मण दळवी – सहचिटणीस, मो. ०९३२२२२२१४१
श्री. अरुण बबन काळे – सहचिटणीस, मो. ०९९६७९६१२६०
परिचय पुस्तिकेसाठी वधू-वर माहिती फार्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
[link closed – 52 downloaded]
bruhan mumbai tilvan teli samaj, teli samaj mumbai, vadhu var melava, teli samaj vadhu var melava mumbai