राज्यातील तेली समाजातील यावर्षी २०१२ मध्ये नामांकीत संस्थेत केवळ प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला रुपये ५०००/- प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. तरी ताबडतोब संपर्क साधावा.
तसेच शैक्षणिक वर्षी सन २०१३-१४ ला ११ वी शास्त्रशाखेत पुणे शहरात प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याकरीता संपर्क साधावा. सर्व व्यवस्था संस्थेतर्फे मोफत करण्यात येईल. प्रवेशाच्या अटी ४ थी, ७ वी स्कॉलरशिप किंवा ८ वी, ९ वी, १० वी एन.टी.एस. परीक्षा उर्त्तीण असावा किंवा १० वी परीक्षेत ८५% पेक्षा जास्त गुण असावेत. २०१३ या वर्षात ज्यांना आय.आय.टी. करीता प्रयत्न करावयाचा असेल अशा विद्यार्थ्यांनी ताबडतोब संपर्क साधावा. मे व जून १३ या दोन महिन्यांत त्याचा फाउंडेशन कोर्स पूर्ण करावयाचा आहे.
-: संपर्काचा पत्ता :-
विठ्ठलराव जयरामसा गुल्हाने
स.न. ४८/१/ब साईनगरी, नगररोड, चंदननगर,पुणे – १४
मो. नं. ९९६०३०५६४३
सर्व समाजबांधव व हितचिंतकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्याच्या भागात वरील प्रकारचा एखादा विद्यार्थी असल्यास तावडतोब वरील नंबरवर संपर्क करावा.
[Download not found]
scholarship, vitthalrao gulhane, teli samaj, teli samaj pune, education, iit, engineering, 11th science