महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा अंतर्गत
संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड आयोजित
राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१३
रविवार दि. १ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ९ ते सांय. ६ वाजेपर्यंत
-:मेळाव्याचे ठिकाण :-
कै.रंगनाथदादा सिताराम मेहेर नगर, मोरया मंगल कार्यालय, बिर्ला हॉस्पिटल शेजारी, डांगे चौक रोड, पुणे – ३३.
-: फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण :-
संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड
द्वारा : ‘सायकर प्लाझा’ अण्णा सायकर चौक, चिंचवड,पुणे – ३३.
मो. नं. सुनिल देशमाने – ९५५२००३६१३, डॉ. गणेश अंबिके – ९७६३७१६४६२, प्रदिप सायकर – ९४२३५८३३०९, मनोज आणेकर – ९८८१७२८७८९
वधू-वरांची नाव नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन सबमिट करावा.
[Registration Closed – Total Downloads(203)]
वधु-वर फी रु ४००/- पुस्तक + २ प्रवेशिका चहा भोजनासह
मेळावा प्रवेशिका रु. ७५/- चहा भोजना सह
१५ २० नोव्हेंबर २०१३ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.