भोकर मध्ये प्रथमच संताजी जगनाडे महाराज यांची जयतीसाजरी करण्यात आली. त्या निमित्त लक्ष्मण माळवंतकर व नागनाथ मंठाळकर यांनी सताजी दिनदर्शिका तयार केली व ती तेली समाज बांधवाना मोफत दिली सोबत. सहकारी १) प्रा. अरविंद सोनटक्के २) सुभाष यशवंतकर ३) रविंद्र लक्षटवार ४) प्रा. डोईबळे ५) बस्वराज बेलापुरे ६) नंदकिशोर झोळगे ७) दिलीप सोनटक्के ८) दिपक सोनटक्के ९) रामचंद्र यशवंतकर १०) सुनिल शिवेवार ११) दिलीप कात्रे १२) ओमप्रकाश पिंगलवाड १३) साईनाथ माळवंतकर १४) मारोती माळवंतकर १५) गणेश यशवंतकर १६) आनंद कागळे १७) अनिल येताळकर १८) रमेश यशवंतकर १९) गणपतराव माळवंतकर २०) पंडितराव मंठाळकर व समस्त तेली बांधव / भगिनी.