संताजी प्रगती मंडळ नवी मुंबई याच्यां वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व नवी मुंबई समाज बांधवाना आमंत्रित करण्यात आले आहे.
दि. १२ जानेवारी २०१३, वेळ – सांय. ५ ते ८.
स्थळ – श्रीमती राधीकाबाई मेघे हायस्कूल, सेक्टर – १६, ऐरोली, नवी मुंबई.