महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा अंतर्गत
राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१४
रविवार दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ९ ते सांय. ६ वाजेपर्यंत
-:मेळाव्याचे ठिकाण :-
कै.गणपत शंकरराव पडगळ नगर
राजमाता जिजाऊ सभागृह
ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे – १९.
-: फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण :-
संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड
द्वारा : ‘सायकर प्लाझा’, अण्णा सायकर चौक, चिंचवड,पुणे – ३३.
संपर्क : रोहिदास पडगळ – ८८८८८६२१५४, सुनिल देशमाने – ९५५२००३६१३, डॉ. गणेश अंबिके – ९७६३७१६४६२, प्रदिप सायकर – ९४२३५८३३०९, मनोज आणेकर – ९८८१७२८७८९
वधू-वरांची नाव नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन सबमिट करावा.
[Closed]
वधु-वर फी रु ४००/- पुस्तक + २ प्रवेशिका चहा भोजनासह
मेळावा प्रवेशिका रु. १००/- चहा भोजना सह
२५ 30 ऑक्टोबर १ नोव्हेंबर २०१४ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
Pay by RTGS
Nagar Arban co-op Bank Branch – Pimpri Chinchwad
A/c Name : Santaji Seva Pratisthan
Saving a/c – 044412600000052
IFSC Code – NUCB0000144