पनवेल तेली समाज (मंदिर) प्रतिष्ठान अंतर्गत
जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल आयोजित
वधु-वर पालक परिचय मेळवा – २०१४
रजि. नंबर : – महाराष्ट्र २५९/२०१४ रायगड.
रविवार दिनांक ३०/११/२०१४
वेळ : सका ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत
-: मेळावा स्थळ :-
आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, सरस्वती शाळे समोर, पनवेल-रायगड
-: फॉम स्विकारण्याचा पत्ता :-
पनवेल तेली समाज (मंदिर) प्रतिष्ठान,
इंद्रप्रस्थ, बी विंग, पहिला मजला, कर्नाला बॅंकेसमोर, टपालनका, उरण रोड, पनवेल-रायगड पिन-४१० २०६
संपर्क मोबाईल :
१) श्री.सतिश भा. वैरागी (मेळवा अध्यक्ष) ९८१९८१३६६६
२) श्री.संदेश श. डिंगोरकर (उपाध्यक्ष) ९९६७६३३९२१
३) श्री. अतुल चं, खंडाकर (सेक्रेटरी) ९७७३०८३०२७
४) श्रौ. तुकाराम बा. किरवे (खजिनदार) ९३२२३२९९३४
वधू-वरांची नाव नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन सबमिट करावा.
[email-download download_id=”2492″ contact_form_id=”2491″]
१० नोव्हेंबर २०१४ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.