महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अंतर्गत
पिंपरी चिंचवड महानगर तेली समाज वधु-वर मेळावा समिती
सामाजिक बांधिलकी मासिक आयोजित
राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१७
शनिवार दि. ०४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत
नोंदणी फी. ₹ ३००/-
चहापान भोजनासह प्रवेश मोफत.
फॉर्म भरण्याची मुदत २५ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.
२० २५ ऑक्टोबर २०१७ नंतर आलेले फॉर्म प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोेंद घ्यावी.
[Registration Closed]
-:मेळाव्याचे ठिकाण :-
कै. उखडू लोंढू चौधरी (बागुल) नगर
आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे-३३
-: संपर्क कार्यालय व फॉर्म स्विकारण्याचा पत्ता :-
द्वारा : गुरूकृपा ऍडव्हर्टायझिंग ऍन्ड फ़्लेक्स प्रिंटींग
शॉप नं. २, बेसमेंट, हेरिटेज प्लाझा, मेन बस स्टॉप जवळ, लिंक रोड, चिंचवडगांव, पुणे ३३
फोन : ०२० – ३०७२६७६७
मो. ९९७०५७८७६६, ९७६७८७०७५०, ९८००२९२८७, ९६२३५७८४४९, ९९२२९७१३१६
*** वधूवर मेळावा पुस्तका संबधीत अधिक माहितीसाठी संपर्क ***
दिलीप चौधरी – ९९२२९७१३१६
सुभाष चौधरी – ९७६७८७०७५०