महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अंतर्गत
पुणे जिल्हा तेली समाज वधु-वर मेळावा समोती
सामाजिक बांधिलकी मासिक आयोजित
राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१९
राज्यस्तरिय सामाजिक बांधिलकी पुरस्कार व आदर्श माता सन्मान सोहळा
गुरुवार दि. १४ नोव्हेंबर २०१९ सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत
नोंदणी फी. ₹ ५००/-
लिंक रिमूव्हड
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लीक करावे
*** मेळाव्याचे ठिकाण ***
कै. काशीनाथ पांडुरंग हाडके नगर
रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवडगांव, पुणे – ३३
-: संपर्क कार्यालय व फॉर्म स्विकारण्याचा पत्ता :-
द्वारा : गुरूकृपा ऍडव्हर्टायझिंग ऍन्ड फ़्लेक्स प्रिंटींग
शॉप नं. २, बेसमेंट, हेरिटेज प्लाझा, मेन बस स्टॉप जवळ, लिंक रोड, चिंचवडगांव, पुणे ३३
मो. ९६०४३७५९७०, ९८५०९५२८१२, ९६२३५७८४४९, ९९२२९७१३१६