पुणे जिल्हा तेली समाज वधु-वर मेळावा समिती
सामाजिक बांधिलकी मासिक आयोजित
राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०२१
राज्यस्तरिय सामाजिक बांधिलकी पुरस्कार व आदर्श माता सन्मान सोहळा
शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर २०२१ सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत
नोंदणी फी. ₹ ५००/-
*** मेळाव्याचे ठिकाण ***
कै. माधवराव चिलाजी करनकाळ नगर
रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवडगांव, पुणे – ३३
-: संपर्क कार्यालय व फॉर्म स्विकारण्याचा पत्ता :-
द्वारा : गुरूकृपा ऍडव्हर्टायझिंग ऍन्ड फ़्लेक्स प्रिंटींग
शॉप नं. १, बेसमेंट, हेरिटेज प्लाझा, मेन बस स्टॉप जवळ, लिंक रोड, चिंचवडगांव, पुणे ३३
मो : ९३२५९५२३९३, ९८५०९५२८१२, ९४२२२४५५४०, ९९२२९७१३१६