श्री संत संताजी महाराज जगनाडे अनाथालयाला वार्षिक अन्नदान सेवा सुरु करुन एक आदर्श समाजाला दिला आपणही याचा एक धागा होउन समाजसेवा जरुर करावी
कशा पद्धतीने होणार काम????
संस्था/अनाथालयात आज एकुन 32 मुल शिक्षण घेत आहे यापैकि काहि विद्यार्थी गरीब,अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे मुल असुन वनवासी जीवन जगणारे आहे त्यांचा सर्व खर्च(राहणे,खाणे,कपडे,शिक्षण)संस्था करते.
आपण आपला वाढदिवस किंवा कुणाचे वर्षश्राद्ध निमित्त कुठेही खर्च न करता संस्था/अनाथालयात येऊन पंगत द्या, या लेकरांच्या मुखी अन्नदान करुन आपणही प्रसाद म्हणुन सेवन करा. आपल जीवन नक्कीच सुखी आणि समाधानी होईल
एका दिवसाचा येणारा खर्च 3100रु
सुरवात झालेली आहे आम्ही वाट पाहतोय आपल्या प्रतिसादाची आतापर्यंतची नावे आपल्या पुढे ठेवत आहे आणि जी नावे पुढे वाढतील तीसुद्धा आपल्यापर्यंत पोहचवल्या जाईल हेतु एकच सुरु असलेले कार्य सुरळीत चालावे –
1)शिवदासजी उबाळे दोन दिवसाचा खर्च अध्यक्ष-श्री संत संताजी महाराज मंदिर सुदुबरे पुणे
2)नारायण दिगांबर क्षिरसागर पुणे
3) अरुण शेठ कोंडीबा काळे
4) प्रदीप शेठ उबाळे पुणे
5) पोपटराव किसनराव पिंगळे पुणे
6) राजेश केशवराव येवले पुणे
7) अरविंद रामचंद्र रत्नपारखी पुणे
8) गंगाधर दादा हडके पुणे
संपर्क
श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था तथा श्री संत संताजी महाराज जगनाडे अनाथालय केर्हाळा ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर
9922103903/7020313712