🏥 विभागाचं नाव–
सार्वजनिक आरोग्य विभाग.
👨🏻⚕ पदाचं नाव–
महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी – गट ‘अ’
🔢 एकूण पदसंख्या– 1729.
🧐 विभागानुसार पदसंख्या–
▪वैद्यकीय अधिकारी (MBBS): 1146,
▪वैद्यकीय अधिकारी (BAMS): 283.
📚 शै.पात्रता–
▪वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS, पदव्युत्तर पदवी.
▪वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS, पदव्युत्तर पदवी.
📊 वयोमर्यादा–
‘अ’ गट– 38 वर्षे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख–
15 /Feb / 24.
💻 अर्ज करण्याची पद्धत–
ऑनलाईन.
🌐 अधिकृत वेबसाइट–
maha-arogya.in