महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा घ्या वतीने सर्व ओबीसी समाज बांधवांना नम्र विनंती आहे की, आपण आपल्या मोबाईल वरुन हरकत नोंदवावी. यासाठी कुठल्याही प्रकारचे खर्च नाही. फक्त एक मिनिटांचे काम आहे. फक्त एकच दिवस हरकत नोंदविण्यासाठी शिल्लक आहे. आपल्या पुढील पिढीला व सर्वांनाच यांचा फायदा होईल अन्यथा आता नाही तर कधीच नाही. *हरकतीचा पाऊस पडला पाहिजे.
अत्यंत महत्वाचे
हरकत नोंदवा फक्त एका सेकंदात 👍🏻
ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवण्याबाबत
ओबीसी बांधवाना विनंती आहे की, खालील लिंकवर फक्त एकदा क्लिक करून उघडलेल्या इमेल मध्ये फक्त आपले
👇🏻
पूर्ण नावं
गाव
तालुका
जिल्हा
मोबाईल नंबर
आधार नंबर
एवढीच माहिती लिहून फक्त ई-मेल च्या माध्यमातून SEND नावाच्या बटन वर क्लिक करून ऑनलाईन हरकत पाठवता येईल.
लिंक खाली दिली आहे👇🏻
(कृपया वरील लिंक सर्व ओबीसी बांधवाना तात्काळ पाठवा)
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा