आमच्या मातोश्री कै. सुलभा शशिकर भोज, यांचे दि. १७ फेब्रु. २०१३ रोजी पुणे येथे दु:खद निधन झाले.
त्यांचा दशक्रिया विधी दि. २६ फेब्रु. २०१३ रोजी सकाळी ९ वाजता संगम घाट आर. टी. ओ. जवळ पुणे येथे होणार आहे.
तसेच दुखवट्याचा कार्यक्रम राहत्या घरी होईल.
-: दु:खांकित :-
श्री. राजय भोज, मो. ९४२२००८८७८
श्री. संजय भोज, मो. ९८९०६३५३१४
घरचा पत्ता
५०२, सिमरन सिशेल्स, एन. आय. बी. एम. रोड,
साळुंखे विहार टेलिफोन एक्सचेंज समोर,
कोंढवा , पुणे, ४११ ०४८.