Tuesday, May 14, 2024
तेलीसमाज.इन या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे!
Social icon element need JNews Essential plugin to be activated.

चालु घडामोडी

चालु घडामोडी

संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड आयोजित राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१४

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा अंतर्गतराज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१४रविवार दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ९...

राज्यस्तरीय वधुवर परीचय व सामुदायीक विवाह सोहळयाचे आयोजन

अहमदनगर येथील जिल्हा तेली समाज महासभा आयोजित श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट, अहमदनगर यांचे सौजन्याने राज्यस्तरीय वधुवर परिचय व सामुदायीक...

देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ व शिरगाव तेली समाज यांच्या संयुक्त विद्दमाने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व  स्नेहमेळावा.

देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ व शिरगाव तेली समाज यांच्या संयुक्त विद्दमाने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व स्नेहमेळावा.

देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ व शिरगाव तेली समाज यांच्या संयुक्त विद्दमाने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व ज्ञाती बांधवांचा...

भोकर मध्ये संतश्रेष्ठ संताजी जयंती १५/१२/२०१३ रविवारी साजरी करण्यात आली

भोकर मध्ये संतश्रेष्ठ संताजी जयंती १५/१२/२०१३ रविवारी साजरी करण्यात आली

भोकर मध्ये प्रथमच संताजी जगनाडे महाराज यांची जयतीसाजरी करण्यात आली. त्या निमित्त ल‍क्ष्मण माळवंतकर व नागनाथ मंठाळकर यांनी सताजी दिनदर्शिका...

संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड आयोजित वधू-वर मेळावा २०१३चे पुस्तक(ईबुक) तेलीसमाज.इन वर उपलब्ध

तेलीसमाज.इन या वेब साईटवर वधु-वरांची नाव नोंदणी सुरु आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.  ईबुक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरावा....

कणकवली पंचायत समिती सभापतीपदी मैथिली तेली

कणकवली पंचायत समिती सभापतीपदी मैथिली तेली

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या तालुका शाखेच्यावतीने कणकवली पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. मैथिली तेली यांची त्यांच्या निवास‍स्थानी भेट...

संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड आयोजित राज्यस्तरिय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०१३

रविवार दि. १ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ९ ते सांय. ६ वाजेपर्यंत. मेळाव्याचे ठिकाण :- कै.रंगनाथदादा सिताराम मेहेर नगर, मोरया...

शिक्षणात आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य! सिंधुदुर्ग तेली समाज जिल्हाध्यक्ष एकनाथ तेलींचे प्रतिपादन.

शिक्षणात आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य! सिंधुदुर्ग तेली समाज जिल्हाध्यक्ष एकनाथ तेलींचे प्रतिपादन.

  तळेबाजार - तालुका तेली समाजाच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करताना जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, सौ. लक्ष्मी आरोंदेकर,...

Page 2 of 6 1 2 3 6