पुण्यातील प्रभाग क्रमांक ४८ मधील नाना चावडी चौकं ते आयना मस्जिद चौक पर्यंत रस्त्यास जेष्ठ स्वातंत्र सैनिक कैलासवासी लक्ष्मणराव विठ्ठलराव शिंदे पथ असे नुतन नामकरण फलकाचे उदघाटनाचा कार्यक्रम दि. १५ ऑगस्ट २०१२ रोजी पार पडला.
उद्घाटक
मा. श्री. उदयकांत आंदेकर (सभासद पुणे म.न.पा.)
मा. सौ. राजश्रीताई आंदेकर (सभासद पुणे म.न.पा.)
प्रमुख उपस्थिती
मा. सौ. मधुताई कांबीकर
मा. रविंद्र माळवदकर
(स्विकृत नगर सेवक)
स्थळ
हिंदमाता चौक, नानापेठ, पुणे – २
निमंत्रक
समस्त तिळवण तेली समाज
श्री. विजयकुमार लक्ष्मणराव शिंदे मित्र मंडळ
विजश्री प्रतिष्ठाण