पिंपरी चिंचवड :- येथील तेली समाज वधू वर मेळावा समिती महाराष्ट्र राज्य, सामाजिक बांधिलकी मासिक आयोजित केलेल्या 2022 राज्यस्तरीय तेली वधू-वर परिचय मेळाव्याच्या परिचय फॉर्म चे प्रकाशन रविवारी संपन्न झाले , 29 डिसेंबर 2022 गुरुवार रोजी चिंचवड येथील कै. महादेव रामकृष्ण शेलार नगर, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिचवड, पुणे 33, येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात प्रकाशित होणाऱ्या पुस्तिकेसाठी वधू-वर यांची परिपूर्ण माहिती भरण्यासाठी आवश्यक फॉर्म चे प्रकाशन तेली समाज भुषण खासदार मा श्री रामदासजी तडस साहेब व समाजातील मान्यवर, व समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आले.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
वधू वर समितीचे अध्यक्ष
महेंद्र शेलार
सचिव
सचिन चौधरी
सदस्य
विश्वनाथ नगीने
संयोजक
दिलीप चौधरी
श्रीहरी सातपुते
विपीन पीसे
उपस्थित होते.
वधू वर मेळावा साठी उपस्थित राहण्याचे मा.तडस साहेब यांनी विश्वास व्यक्त केला.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
वधू वर मेळावा फॉर्म डाउनलोड करा –
[wpdm_package id=’3151′]