महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे कोषाध्यक्ष मा. गजानन (नाना) शेलार व महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले तसेच पुण्याचे विभागीय अध्यक्ष मा. विजय रत्नपारखी, जिल्हा अध्यक्ष मा. चंद्रकांत वाव्हळ हे संपुर्ण महाराष्ट्रभर फिरत असून महाराष्ट्रतील काही जिल्हांची जनगणना पूर्णत्वास गेलेली आहे. यासाठी आपल्याकडे समाजसेवक फॉर्म घेउन येतील त्यांना संपूर्ण आवश्यक ती माहिती, कायमचा मोबाईल नंबर देण्याचे सहकार्य करुन लगेचच फॉर्म भरुन द्यावा व आपणास परिचीत असलेल्या समाज कुटुंबाची संबंधीत विभाग अध्यक्षांना माहिती देऊन सहकार्य करावे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी परीसरातील समाज बांधवानी खालील फॉर्म डाउनलोड करावा.
[Download not found]